विकासाचं व्हिजन, लोकसेवेचं वचन... आता मात्र बदल हवा!
१. पायाभूत सुविधा व रस्ते विकास (एकूण ४ कोटींचा निधी)
काँक्रीटीकरण व रस्ते बांधणी
रस्ते काँक्रीटीकरण: कानडे घर ते सदाफुले घर, एकाडे ते कब्रिस्तान रोड, सातपुते ते आनंद नगर चौक, गांधी घर ते माने घर, आंधळे घर ते पुरुषोत्तम मामा घर, भागवत ते नालंगे घर आणि म्हस्के ते लखपती घर परिसर (प्रत्येकी १० लाख रु.).
डांबरीकरण
गायकवाड मळा ते काळे घर (२० लाख रु.), अतुल जाधव ते नटबापू जाधव, शेख ते लांगोरे घर, लहु दळवी ते भागवत घर, आणि भागवत ते मुंडे घर परिसर (प्रत्येकी १० लाख रु.).
ड्रेनेज व्यवस्था
लबडे घर ते तापकीर घर परिसरात नवीन ड्रेनेज व काँक्रीटीकरण (१० लाख रु.).
२. ऊर्जा आणि प्रकाश व्यवस्था (Modern Infrastructure)
सोलर हायमास्ट
समता नगर आणि सुयोग पार्क येथे भव्य सोलर हायमास्ट दिवे बसवले (प्रत्येकी १८ लाख रु.).
नवीन डी.पी. (DP) व्यवस्था
वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आगरकर मळा (१८ लाख), सुयोग पार्क (१५ लाख), गाडळकर मळा (१५ लाख), कवडे मळा (१२ लाख) आणि विरंगुळा मैदान (१२ लाख) येथे नवीन डी.पी. कार्यान्वित.
३. आरोग्य आणि रुग्णसेवा (अग्रक्रम)
केमिस्ट असोसिएशन नेतृत्व
गेल्या १२ वर्षांपासून औषध विक्रेत्यांचे नेतृत्व करत रुग्णसेवेत सक्रिय.
रक्तदान चळवळ
२००५ पासून थॅलेसेमिया रुग्णांसाठी २५००+ रक्त पिशव्यांचे संकलन; एकाच दिवशी १६०८ जणांचे विक्रमी रक्तदान.
दत्तक रुग्ण
४ थॅलेसेमियाग्रस्त बालकांना कायमस्वरूपी दत्तक घेतले.
मोफत आरोग्य साधने
११४ गरजू नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप आणि कायमस्वरूपी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध.
४. कोव्हिड-१९ योद्धा
औषध पुरवठा
पहिल्या कोव्हिड सेंटरमधील मेडिकल स्टोअरचे यशस्वी व्यवस्थापन.
मोफत मदत
४८ गरजू रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स मोफत मिळवून दिली.
सुरक्षा संच
पोलीस, एसटी कर्मचारी व नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे मोठ्या प्रमाणात वाटप.
५. शिक्षण आणि क्रीडा
विद्यार्थी मदत
दरवर्षी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (वह्या, पुस्तके, दप्तर) वाटप.
मैदानी खेळ
शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप आणि खेळाडूंसाठी 'केमिस्ट चॅम्पियनशिप लीग'चे यशस्वी आयोजन.
मैदान स्वच्छता
प्रभागातील ओपन स्पेस आणि खेळण्याची मैदाने मुलांसाठी नियमित स्वच्छ ठेवण्याची मोहीम.
६. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम
महिला सक्षमीकरण
'होम मिनिस्टर' कार्यक्रम आणि वृद्धाश्रमात हळदी-कुंकू सारख्या उपक्रमांचे आयोजन.
सण-उत्सव
गौरी-गणपती व नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता जपली.
तत्पर मदत
"एका फोन कॉलवर मदतीला" – वैद्यकीय किंवा सामाजिक अडचणीत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर.
७. राजकीय आणि संघटनात्मक कार्य
भाजप सक्रिय सदस्य
२००७ पासून भाजपचे सक्रिय सदस्य आणि शहर जिल्हा चिटणीस म्हणून कार्यरत.
हर घर सदस्य मोहीम
'हर घर सदस्य' मोहिमेतून तळागाळातील नागरिकांना पक्षाशी जोडले.
आता वेळ आहे 'नियोजनबद्ध' विकासाची!
तुमच्या आशीर्वादाने आणि विश्वासाच्या बळावर मी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी उभा राहत आहे. आजवर जी कामे वैयक्तिक पातळीवर केली, ती आता लोकप्रतिनिधी म्हणून 'नियोजनबद्ध' आणि 'कायमस्वरूपी' मार्गी लावण्याचा माझा निर्धार आहे.
चला, तुमच्या प्रेम आणि पाठबळाने प्रभाग १५ च्या विकासाची नवी पहाट घडवूया!
