

माझ्याबद्दल
अधिक वाचाविकासाचं व्हिजन, लोकसेवेचं वचन... आता मात्र बदल हवा!
तुमच्या आशीर्वादाने आणि विश्वासाच्या बळावर मी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी उभा राहत आहे. आजवर जी कामे वैयक्तिक पातळीवर केली, ती आता लोकप्रतिनिधी म्हणून 'नियोजनबद्ध' आणि 'कायमस्वरूपी' मार्गी लावण्याचा माझा निर्धार आहे.
पायाभूत सुविधा
४ कोटींचा निधी
ऊर्जा व्यवस्था
सोलर हायमास्ट व डी.पी.
आरोग्य सेवा
२५००+ रक्तपिशव्या संकलन
कोव्हिड योद्धा
४८ रुग्णांना मोफत मदत
शिक्षण व क्रीडा
विद्यार्थी मदत व CCL
सामाजिक उपक्रम
महिला सक्षमीकरण
राजकीय कार्य
२००७ पासून भाजप सक्रिय सदस्य
